हरभरा पाणी व्यवस्थापन: ‘या’ दोन चुका टाळा आणि उत्पादन निश्चित वाढवा
हरभरा पाणी व्यवस्थापन: अतिरिक्त पाणी आणि भर फुलात पाणी देणे ठरू शकते घातक; तज्ज्ञांचा सल्ला. रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात त्याच्या पाणी व्यवस्थापनावर अवलंबून असते. कृषी तज्ज्ञ गजानन जाधवर (व्हाईट गोल्ड ट्रस्ट) यांच्या मते, हरभरा पीक पाण्याच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील असून, अनेक शेतकरी अनावधानाने दोन मोठ्या चुका करतात, ज्यामुळे उत्पादनात … Read more


